कांदिवली-बोरीवली सहाव्या मार्गिकेला गती

पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि बोरीवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

 
कांदिवली-बोरीवली सहाव्या मार्गिकेला गती

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि बोरीवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, त्याचे १५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम २०२४-२५ या आर्थिक वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तीन किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेमुळे डाऊन दिशेला एक्स्प्रेस गाड्यांसाठी अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number