मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गिकांचे ‘असे’ असतील तिकीट दर

मुंबई मेट्रोचे काम गेले दोन वर्षे सुरू आहे. मागील दोन वर्षांत 146.6 किमी मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. येत्या वर्षांत आणखी 87.6 किमी मार्गावर काम सुरू होणार आहे. शहरात सध्या 146 किमी मार्गाच्या मेट्रोचं काम प्रगतीपथावर असल्याचा दावा MMRDA ने केला आहे. दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-२ ए’ आणि ‘दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) […]

मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गिकांचे ‘असे’ असतील तिकीट दर

मुंबई मेट्रोचे काम गेले दोन वर्षे सुरू आहे. मागील दोन वर्षांत 146.6 किमी मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. येत्या वर्षांत आणखी 87.6 किमी मार्गावर काम सुरू होणार आहे. शहरात सध्या 146 किमी मार्गाच्या मेट्रोचं काम प्रगतीपथावर असल्याचा दावा MMRDA ने केला आहे. दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-२ ए’ आणि ‘दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) मेट्रो 7’ या दोन मार्गिका वर्षअखेरीस पूर्ण होतील असं प्राधिकरणाने सांगितलंय.

असे असतील मेट्रोचे दर –

शून्य ते 3 किमी – 10 रु.

3 ते 12 किमी – 20 रु.

12 ते 18 किमी – 30 रु.

18 ते 24 किमी – 40 रु.

24 ते 30 किमी – 50 रु.

30 ते 36 किमी – 60 रु.

36 ते 42 किमी – 70 रु.

42 किमीपेक्षा अधिक – 80 रु.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number