दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होईल. बारावीसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत होईल. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होईल. दहावीसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होईल. 

  1. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५
  2. बारावीसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २४ जानेवारी २०२५ ते १० फेब्रुवारी २०२५
  3. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५
  4. दहावीसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन ३ फेब्रुवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२५

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number