दहशतवाद्यांसोबत लढताना जोतिबा चौगुले यांना वीरमरण

कोल्हापूर : जम्मूतील राजुरीतल्या केरी सेक्टर मध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत जखमी झालेल्या कोल्हापुरच्या जवानाला वीरमरण आले आहे. कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील तासगाव तालुक्यातील महागावचे जवान जोतिबा गणपती चौगुले शहीद झाले आहेत. आपल्या गावातील जवान शहीद झाल्याने महागाववासीयांवर शोककळा पसरली आहे. वीर जवान जोतिबा चौगले हे 2009 साली सैन्यदलात भरती झाले होते. जम्मूमध्ये राजुरी इथं ते कार्यरत होते. त्यांच्यावर […]

दहशतवाद्यांसोबत लढताना जोतिबा चौगुले यांना वीरमरण

कोल्हापूर : जम्मूतील राजुरीतल्या केरी सेक्टर मध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत जखमी झालेल्या कोल्हापुरच्या जवानाला वीरमरण आले आहे. कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील तासगाव तालुक्यातील महागावचे जवान जोतिबा गणपती चौगुले शहीद झाले आहेत. आपल्या गावातील जवान शहीद झाल्याने महागाववासीयांवर शोककळा पसरली आहे.

वीर जवान जोतिबा चौगले हे 2009 साली सैन्यदलात भरती झाले होते. जम्मूमध्ये राजुरी इथं ते कार्यरत होते. त्यांच्यावर उद्या मंगळवारी 17 डिसेंबरला लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number