आर्यन खानप्रकरणी पुढील आदेशापर्यंत एसआयटी तपास स्थगित

क्रुझवरील ड्रग्ज प्रकरण मागील काही दिवसांत प्रचंड गाजले होते. तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. कारण या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात खंडणीशी संबंधित कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत पुढील आदेश येईपर्यंत तपास थांबवण्यात आला आहे. क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी खंडणी प्रकरणाचा तपास थांबवण्यात […]

आर्यन खानप्रकरणी पुढील आदेशापर्यंत एसआयटी तपास स्थगित

क्रुझवरील ड्रग्ज प्रकरण मागील काही दिवसांत प्रचंड गाजले होते. तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. कारण या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात खंडणीशी संबंधित कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत पुढील आदेश येईपर्यंत तपास थांबवण्यात आला आहे.

क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी खंडणी प्रकरणाचा तपास थांबवण्यात आला आहे. या प्रकरणासंबंधी अद्याप कोणताही पुरावा न मिळाल्यामुळे पुढील आदेशापर्यंत कारवाई स्थगित करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाने २० जणांची चौकशी केली. तसेच या चौकशीदरम्यान कोणताही पुरावा न मिळाल्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number