सिद्धीविनायक मंदिर ५ दिवस भाविकांसाठी बंद राहणार

मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेलं सिद्धीविनायक मंदिर सालाबादप्रमाणे यंदाही बदं राहणार आहे. सिद्धीविनायक मंदीर १५ जानेवारी ते १९ जानेवारी या ५ दिवसांच्या कालावधीत बंद राहणार आहे. २8 जानेवारीला माघी गणेशोत्सव जयंती असणार आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धीविनायक मंदिरातील गणेश मूर्तीला शेंदूर लेप लावण्यात येणार आहे. यामुळे भक्तगणांना गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही. सिद्धीविनायक मंदिरात २० जानेवारीला दुपारी १ वाजता […]

सिद्धीविनायक मंदिर ५ दिवस भाविकांसाठी बंद राहणार

मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेलं सिद्धीविनायक मंदिर सालाबादप्रमाणे यंदाही बदं राहणार आहे. सिद्धीविनायक मंदीर १५ जानेवारी ते १९ जानेवारी या ५ दिवसांच्या कालावधीत बंद राहणार आहे.

२8 जानेवारीला माघी गणेशोत्सव जयंती असणार आहे.

या पार्श्वभूमीवर सिद्धीविनायक मंदिरातील गणेश मूर्तीला शेंदूर लेप लावण्यात येणार आहे. यामुळे भक्तगणांना गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही.

सिद्धीविनायक मंदिरात २० जानेवारीला दुपारी १ वाजता विधीनुसार पूजा करण्यात येणार आहे.

यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number