सिद्धीविनायक मंदिर उडवण्याच्या धमकीप्रकरणात ‘हा’ धक्कादायक खुलासा

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धी विनायक गणेश मंदिरला उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ठाण्यातील विवियाना मॉलच्या बाथरूममध्ये मंदिर उडवून देणार असल्याचे धमकी पत्र सापडले आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ही धमकी कुठल्याही दहशतवादी संघटनेने दिली नसून एका तरूणाने दिली असल्याचे समजते आहे. नेमकं प्रकरण काय ? मुंबई प्रसिद्ध मंदिर सिद्धी विनायक उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली. […]

सिद्धीविनायक मंदिर उडवण्याच्या धमकीप्रकरणात ‘हा’ धक्कादायक खुलासा

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धी विनायक गणेश मंदिरला उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ठाण्यातील विवियाना मॉलच्या बाथरूममध्ये मंदिर उडवून देणार असल्याचे धमकी पत्र सापडले आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ही धमकी कुठल्याही दहशतवादी संघटनेने दिली नसून एका तरूणाने दिली असल्याचे समजते आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मुंबई प्रसिद्ध मंदिर सिद्धी विनायक उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली.

ठाण्यातील विवियाना मॉलच्या बाथरूममध्ये संदेश सापडले असल्याचे समजते आहे.

GAZVA-E-HIND – दुश्मनपर फतेह- JIHAD-UL-AKBAR – TARGET DADAR SHIDHI VINAYAYAK “BOOM” असा संदेश लिहून ही धमकी देण्यात आली आहे.

यामुळे पोलिसांनी अनेक जणांना अटक केली आहे.

मात्र एका तरूणाने एकतर्फी प्रेमातून हे संदेश लिहिले असल्याचे  समजते आहे.

पोलिसांनी तरूणाला अटक केली असून मुलीला त्रास देण्यासाठी केले असल्याचे त्याने म्हटलं आहे.

मात्र उडवून देण्याच्या धमकीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

त्याचबरोबर त्या पत्रात मुलीचाही नंबर लिहिण्यात आले आहे.

 

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number