मातोश्रीसमोर शिवसैनिकांची गर्दी

हनुमान जयंतीच्या उत्सवावर नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य अमरावतीत हनुमान चालीसाचे पठण करीत आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात मातोश्रीसमोर घोषणाबाजी करण्यात आली. अमरावतीच्या खंडेलवाल नगरातील हनुमान मंदिरात राणा दाम्पत्य हनुमानचालीसा पठण करत आहेत. तर शनिवारी सकाळी राणा यांनी हनुमान मंदिरावर भोंगे लावण्यासाठी भोंगे सुद्धा वाटले आहेत. याप्रकरणी मातोश्री समोर शिवसैनिकांनी गर्दी […]

मातोश्रीसमोर शिवसैनिकांची गर्दी

हनुमान जयंतीच्या उत्सवावर नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य अमरावतीत हनुमान चालीसाचे पठण करीत आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात मातोश्रीसमोर घोषणाबाजी करण्यात आली. अमरावतीच्या खंडेलवाल नगरातील हनुमान मंदिरात राणा दाम्पत्य हनुमानचालीसा पठण करत आहेत. तर शनिवारी सकाळी राणा यांनी हनुमान मंदिरावर भोंगे लावण्यासाठी भोंगे सुद्धा वाटले आहेत.

याप्रकरणी मातोश्री समोर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. शिवसैनिकांनी भाजप सरकारचा घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number