विधानसभासोबतच साताऱ्यात पोटनिवडणूक होणार

विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि सेनेत प्रवेश करत आहे. भाजपाच्या मेगाभरतीत भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनीही प्रवेश केला. साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर भाजपात प्रवेश केला. नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे साताऱ्याची जागा रिक्त झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यात पोटनिवडणूक […]

विधानसभासोबतच साताऱ्यात पोटनिवडणूक होणार

विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि सेनेत प्रवेश करत आहे. भाजपाच्या मेगाभरतीत भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनीही प्रवेश केला. साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर भाजपात प्रवेश केला. नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे साताऱ्याची जागा रिक्त झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यात पोटनिवडणूक घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

साताऱ्यात लवकरच पोटनिवडणूक होणार –

लोकसभा निवडणुकीमध्ये साताऱ्यात उदयनराजे भोसले निवडून आले होते.

मात्र भाजपात प्रवेश केल्यामुळे उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला.

मात्र साताऱ्यात पुन्हा खासदारकीच्या पदासाठी पोटनिवडणूक घेणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यात पोटनिवडणूक पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याने साताऱ्यात लवकरच खासदार निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number