Homeमुंबईराज्य सरकारने डाळ न वाटल्याची दिली लेखी कबुली
राज्य सरकारने डाळ न वाटल्याची दिली लेखी कबुली
केंद्र सरकारनं राज्य सरकारला शिधावाटपासाठी १ लाख १३ हजार ४१ मेट्रिक टन डाळ दिली. त्यामधील ६ हजार ४४१ मेट्रिक टन डाळ वितरणाअभावी पडून आहे, असा आरोप भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. राज्य सरकारनं डाळ शिल्लक असल्याचं ६ एप्रिल २०२१ला कबूल केलं आहे. त्यामुळे ६ हजार ४४१ मेट्रिक टन डाळ वितरणाअभावी पडून असलेली शिल्लक […]
केंद्र सरकारनं राज्य सरकारला शिधावाटपासाठी १ लाख १३ हजार ४१ मेट्रिक टन डाळ दिली. त्यामधील ६ हजार ४४१ मेट्रिक टन डाळ वितरणाअभावी पडून आहे, असा आरोप भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
राज्य सरकारनं डाळ शिल्लक असल्याचं ६ एप्रिल २०२१ला कबूल केलं आहे. त्यामुळे ६ हजार ४४१ मेट्रिक टन डाळ वितरणाअभावी पडून असलेली शिल्लक डाळ गरीबांना त्वरित डाळ वितरित करण्याचे आदेश केंद्रानं राज्याला दिले आहेत.