मुंबईत येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरामध्ये असानी चक्रीवाद निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्याचे परिणा वातावरणात दिसून येत आहेत. हवामान विभागाने मुंबईसह राज्यात काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच २३ मार्चपर्यंत पाऊस येण्याची शक्यतादेखली हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत २३ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने […]

मुंबईत येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरामध्ये असानी चक्रीवाद निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्याचे परिणा वातावरणात दिसून येत आहेत. हवामान विभागाने मुंबईसह राज्यात काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच २३ मार्चपर्यंत पाऊस येण्याची शक्यतादेखली हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत २३ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number