रेल्वेमंत्रींचे ‘तेरा भी टाईम आएगा’ गाण्यामार्फत प्रवाशांना आवाहन

सध्या ‘गल्ली बॉय’ चित्रपट चांगलाच गाजत असताना चित्रपटातील गाणीही चांगलीच प्रेक्षकांना वेड लावणारी ठरली आहेत. गल्ली बॉय चित्रपटातील सर्वात गाजलेलं गाणं म्हणजे ‘आपना टाईम आएगा’. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या दोन मुलींनी या गाण्यावरून मोदींना पुन्हा निवडून यावे असा प्रचार केला होता. भाजप तरूण वर्गाला आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना नेहमीच दिसते. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी […]

रेल्वेमंत्रींचे ‘तेरा भी टाईम आएगा’ गाण्यामार्फत प्रवाशांना आवाहन

सध्या ‘गल्ली बॉय’ चित्रपट चांगलाच गाजत असताना चित्रपटातील गाणीही चांगलीच प्रेक्षकांना वेड लावणारी ठरली आहेत. गल्ली बॉय चित्रपटातील सर्वात गाजलेलं गाणं म्हणजे ‘आपना टाईम आएगा’. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या दोन मुलींनी या गाण्यावरून मोदींना पुन्हा निवडून यावे असा प्रचार केला होता. भाजप तरूण वर्गाला आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना नेहमीच दिसते. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ‘तेरा भी टाईम आएगा’ असं गाणं शेअर केले आहे. या गाण्यात जो प्रवासी विना तिकीट रेल्वेचा प्रवास करतो त्याच्याकडून दंड आकारण्यात येईल असे म्हटलं आहे. तसेच वेर्स्टन रेल्वेने सुद्धा TicketToSurksha असं टॅग देत प्रवशांनी तिकीट काढावे असे आवाहन केले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number