‘आपला दवाखाना’ योजनेला विरोध

रहिवासी इमारतीत राज्य सरकारने विनापरवानगी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केल्याने स्थानिक संतापले आहेत. प्रभादेवी येथील अण्णा नगरमधील १४ नंबर रहिवाशी इमारतीमध्ये कोणतीही परवानगी न घेता तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देता ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला आहे. स्थानिकांचा विरोध असतानाही पहिल्या मजल्यावर हा दवाखाना बांधण्यात आला, त्यामुळे मंगळवारी येथील स्थानिकांनी एकत्र येऊन […]

‘आपला दवाखाना’ योजनेला विरोध

रहिवासी इमारतीत राज्य सरकारने विनापरवानगी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केल्याने स्थानिक संतापले आहेत.

प्रभादेवी येथील अण्णा नगरमधील १४ नंबर रहिवाशी इमारतीमध्ये कोणतीही परवानगी न घेता तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देता ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला आहे. स्थानिकांचा विरोध असतानाही पहिल्या मजल्यावर हा दवाखाना बांधण्यात आला, त्यामुळे मंगळवारी येथील स्थानिकांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवला आहे.

दरम्यान मंगळवारी रहिवाशांनी याविरोधात आवाज उठवला असता, स्थानिक आमदार सदा सरवणकर आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर या इमारती जवळ पोहोचले तेव्हा त्यांना रहिवाशांच्या संतापला सामोरे जावे लागले.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number