रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची महत्वाची घोषणा

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच लोकलबद्दल महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली, तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी पदभार स्वीकारताना दिलं आहे. ‘राज्याने अभ्यास करुन यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर रेल्वे सुरु केली जाईल, केंद्राकडून कोणतीही अडचण येणार नाही’, असं […]

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची महत्वाची घोषणा

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच लोकलबद्दल महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली, तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी पदभार स्वीकारताना दिलं आहे.

‘राज्याने अभ्यास करुन यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर रेल्वे सुरु केली जाईल, केंद्राकडून कोणतीही अडचण येणार नाही’, असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे.

‘कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे असे जेव्हा राज्याला वाटेल, तेव्हा राज्याने यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर त्यावर योग्य आभ्यास करून रेल्वे व्यवस्था सुरळीत करण्यात येईल. राज्य सरकारने विनंती केल्यास तातडीने लोकल सेवा सुरु करु’, असंदेखील दानवे म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number