नवी मुंबईतील मेट्रो स्थानकातून काढता येणार पैसे

नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर-तळोजा हा पहिला वहिला मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर विविध योजना आणून त्याला अधिकाअधिक लोकाभिमुख करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

नवी मुंबईतील मेट्रो स्थानकातून काढता येणार पैसे

नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर-तळोजा हा पहिला वहिला मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर विविध योजना आणून त्याला अधिकाअधिक लोकाभिमुख करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोच्या प्रयत्नांमुळे शहरातील मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तो लक्षात घेऊन सिडकोने या मार्गावरील स्थानकांत विविध बँकाची १२ एटीएम सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना तातडीच्या प्रसंगी मेट्रो स्थानकातूनच पैसे काढता येणार आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number