कोरबा झोपडपट्टीचा पुनर्विकास मार्गी लागणार

मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी हाती येताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या पुनर्विकासासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

कोरबा झोपडपट्टीचा पुनर्विकास मार्गी लागणार

मुंबई : मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी हाती येताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या पुनर्विकासासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एमएसआरडीसीने वडाळा येथील मिठागराच्या जागेवरील कोरबा मिठागर झोपडपट्टीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला असून, त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता लवकरच या झोपडपट्टीचा पुनर्विकास मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number