गॅसच्या दरात घट; गृहिणींना मोठा दिलासा

घरगुती विनाअनुदानित गॅसच्या 62.50 रुपयांनी कपात झाली असल्यामुळे सामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्यामुळे देशात घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात कपात झाली आहे.त्यामुळे आता गॅसचा दर 574 रुपये असणार आहे. गॅसच्या दरात कपात – आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाली असून देशात गॅसच्या दरात कपात झाली आहे. घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात […]

गॅसच्या दरात घट; गृहिणींना मोठा दिलासा

घरगुती विनाअनुदानित गॅसच्या 62.50 रुपयांनी कपात झाली असल्यामुळे सामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्यामुळे देशात घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात कपात झाली आहे.त्यामुळे आता गॅसचा दर 574 रुपये असणार आहे.

गॅसच्या दरात कपात –

आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाली असून देशात गॅसच्या दरात कपात झाली आहे.

घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात 62.50 रुपयांनी कपात झाली आहे.

गेल्या महिन्यात सरकारने गॅसच्या दरात 100.50 रुपयांनी कपात केली होती.

आता पुन्हा 62.50 रुपायांची कपात केल्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्यामुळे ग्राहकाला बॅंक खात्यात 142 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number