हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 अभिनेत्रींना अटक

मुंबई पोलिसांनी आज गोरेगावच्या एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. गोरेगावच्या नामांकित हॉटेलमध्ये हे रॅकेट सुरू होतं. याप्रकरणी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रीना अटक करण्यात आली आहे. अमृता धनोआ आणि रिचा सिंग अशी या अभिनेत्रींची नावं आहेत. या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. कस्टमर असल्याचे सांगून पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश […]

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 अभिनेत्रींना अटक

मुंबई पोलिसांनी आज गोरेगावच्या एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. गोरेगावच्या नामांकित हॉटेलमध्ये हे रॅकेट सुरू होतं. याप्रकरणी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रीना अटक करण्यात आली आहे.

अमृता धनोआ आणि रिचा सिंग अशी या अभिनेत्रींची नावं आहेत.

या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला.

कस्टमर असल्याचे सांगून पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

डी स्वामी यांच्या नेतृवात यासंबंधी कारवाई करण्यात आली.गोरेगावच्या एका नामांकित 5स्टार हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट चालत असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number