मुंबईत मुसळधार पाऊस, या भागांत साचले पाणी 

मुंबईत रविवार सकाळपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

मुंबईत मुसळधार पाऊस, या भागांत साचले पाणी 

२१ जुलै, २०२४ मुंबई : मुंबईत रविवार सकाळपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 
मुंबईतील अंधेरी, सांताक्रुझ, खार, कुर्ला, चेंबूर या ठिकाणी पाणी साचले आहे. दादर येथील हिंदमाता भागात देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक पावसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. तर, शासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number