एमएमएस, एमसीएच्या प्रवेश अर्जास मुदतवाढ

एमएमएस आणि एमसीए अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन अर्जामध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे.

एमएमएस, एमसीएच्या प्रवेश अर्जास मुदतवाढ

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत (सीडीओई) चालविण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) आणि मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यास ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ११ ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number