पनवेलमध्ये साठलेल्या पाण्यात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

पनवेल पालिका क्षेत्रातील सोसायट्या व इमारत बांधकाम परिसरात साठलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या तयार झाल्याचे आढळून आले आहे.

पनवेलमध्ये साठलेल्या पाण्यात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

नवी मुंबई : पनवेल पालिका क्षेत्रातील सोसायट्या इमारत बांधकाम परिसरात साठलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या तयार झाल्याचे आढळून आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून अशा १५ बांधकाम विकासकांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ज्या बांधकाम क्षेत्रांना आता नोटिसा दिल्या आहेत, त्याठिकाणी पुन्हा डासाच्या अळ्या सापडल्यास ही बांधकाम क्षेत्रे बंद करण्यात येणार असल्याच्या सूचना आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number