यंदाही लसणाची फोडणी महागच

वर्षअखेरीस लसूणच्या दरवाढीचा विक्रम झाला होता. यावर्षीही हंगामाच्या सुरुवातीपासूनच दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

यंदाही लसणाची फोडणी महागच

नवी मुंबई : वर्षअखेरीस लसूणच्या दरवाढीचा विक्रम झाला होता. यावर्षीही हंगामाच्या सुरुवातीपासूनच दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी जूनच्या सुरुवातीला बाजार समितीमध्ये लसूण ४० ते ६५ रुपये किलो दराने विकला जात होता. यावर्षी हेच दर ९० ते २२० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये २८० ते ३०० रुपये किलो दराने लसूणची विक्री होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number