मुंबई मनपासाठी भाजपाने कंबर कसली; निवडणुकांसाठी समित्यांची नियुक्ती
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कंबर कसली आहे. भाजपाने मुंबई पालिकेवर भाजपाची सत्ता आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपाने मुंईत २५ समित्यांची नियुक्ती केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करून समिती गठित करण्यात आल्या आहेत. समितीचे नाव आणि सदस्य: निवडणूक संचालन समिती आशिष शेलार, अध्यक्ष राहुल नार्वेकर […]
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कंबर कसली आहे. भाजपाने मुंबई पालिकेवर भाजपाची सत्ता आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपाने मुंईत २५ समित्यांची नियुक्ती केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करून समिती गठित करण्यात आल्या आहेत.