‘भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला’ – अतुल भातखळकर

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. नवाब मलिकवर ईडीची कारवाई होत असल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारांनी कांगावा करू नये, अशी टोला भाजपने राष्ट्रवादीला लगावला आहे. दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. भातखळकरांनी ट्विटद्वारे […]

‘भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला’ – अतुल भातखळकर

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. नवाब मलिकवर ईडीची कारवाई होत असल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारांनी कांगावा करू नये, अशी टोला भाजपने राष्ट्रवादीला लगावला आहे. दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे.

भातखळकरांनी ट्विटद्वारे मलिकांवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट केले, भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला. भातखळकर यांनी ट्विटमध्ये नवाब मलिक यांना उद्देशुन भंगारवाला म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number