Bhandup bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट बसने लोकांना चिरडले, चार जणांचा मृत्यू

या ठिकाणी एका बसने चार ते पाच जणांना चिरडलं

Bhandup bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट बसने लोकांना चिरडले, चार जणांचा मृत्यू

भांडुपमध्येमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या ठिकाणी एका बसने चार ते पाच जणांना चिरडलं, ज्यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात बस नियंत्रणाबाहेर जाऊन घडल्याने घडला असून, यात काही लोक बसखाली चिरडले गेले, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. तर या अपघामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली.  

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजटी तपासत आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शींकडूनही दुर्घटनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा अपघात भांडुपमधील वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.  

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number