‘पी-305 बार्ज’मधील २२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; जेजे रुग्णालयात आणले मृतदेह

मुंबई : तौक्ते चक्रीवादळात अरबी समुद्रात अडकलेल्या पी 305 या बार्जमधील २२ कर्मचा-यांचा मृत्यू झाला असून सर्व मृतदेह जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 188 कर्मचाऱ्यांना वाचवले तौक्ते चक्रीवादळाचा फटका ‘बॉम्बे हाय’ परिसराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ या […]

‘पी-305 बार्ज’मधील २२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; जेजे रुग्णालयात आणले मृतदेह

मुंबई : तौक्ते चक्रीवादळात अरबी समुद्रात अडकलेल्या पी 305 या बार्जमधील २२ कर्मचा-यांचा मृत्यू झाला असून सर्व मृतदेह जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 188 कर्मचाऱ्यांना वाचवले तौक्ते चक्रीवादळाचा फटका ‘बॉम्बे हाय’ परिसराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ या बार्जचा नांगर वाहवत गेला आणि हे बार्ज समुद्रात भरकटले. त्यानंतर चक्रीवादळ आणि मुसळधार पावसातच नौदलाने युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली. बुधवारी एकूण 188 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. तर, 22 जणांचे मृतदेह अरबी समुद्रातून बाहेर काढले आहेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number