दीपिका – रणवीरला कन्यारत्न 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांना मुलगी झाली आहे.

दीपिका – रणवीरला कन्यारत्न 

८ सप्टेंबर, २०२४, मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांना मुलगी झाली आहे. दीप-वीरचे चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आज आला आहे. ८ सप्टेंबर, २०२४ रोजी दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आता दीपिका रणवीर आई- बाबा झाले आहेत. समाजमाध्यमावर पोस्ट शेअर आर्त त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. 
एका दिवसापूर्वीच दीपिका आणि रणवीर दादरच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेले होते. त्यासोबतच ते माउंट मेरी चर्च येथेही गेले होते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number