अनंत – राधिकाचा संगीत सोहळा

अनंत- राधिका यांचा संगीत सोहळा शुक्रवार ५ जुलैला मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे झाला.

अनंत – राधिकाचा संगीत सोहळा

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांचा विवाह १२ जुलै रोजी होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाहपूर्व सोहळा झाला. अनंत- राधिका यांचा संगीत सोहळा शुक्रवार ५ जुलैला मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे झाला. या सोहळ्याला क्रीडा आणि मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते. संगीत सोहळ्यासाठी परंपरागत भारतीय कपड्यांमध्ये यजमान आणि पाहुणे उपस्थित आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number