आदिवासी दिनानिमित्त आदित्य ठाकरेंनी धरला ठेका

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी जागतिक आदिवासी दिन साजरा केला.९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आदित्य ठाकरे यांनी आरे कॉलनीतील पाड्यामधील नागरिकांसह आदिवसी नृत्य देखील केले.आदित्य ठाकरे नागरिकांसोबत नृत्य करत असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आदिवासी बांधवांनी आदित्य ठाकरे यांना नृत्यामध्ये सहभागी होण्याचा आग्रह धरला. आदित्य […]

आदिवासी दिनानिमित्त आदित्य ठाकरेंनी धरला ठेका

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी जागतिक आदिवासी दिन साजरा केला.९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आदित्य ठाकरे यांनी आरे कॉलनीतील पाड्यामधील नागरिकांसह आदिवसी नृत्य देखील केले.आदित्य ठाकरे नागरिकांसोबत नृत्य करत असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आदिवासी बांधवांनी आदित्य ठाकरे यांना नृत्यामध्ये सहभागी होण्याचा आग्रह धरला. आदित्य ठाकरे यांनीही आग्रहला मान देत आदिवासी बांधवांच्या खांद्यावर हात टाकून फेर धरला. आदित्य ठाकरे यांनी आदिवासी बांधव-भगिनींना ट्वटिद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आदिवासी दिनानिमित्ताने आरे कॉलनीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number