अभिनेत्री इशिताचा गृहप्रवेश

मुंबई, ३० मे २०२३ , प्रतिनिधी : ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्ता आणि वत्सल सेठ हे दोघे लवकरच आई-बाबा होणार आहेत. अलीकडेच इशिता चा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. त्यांनतर आता या जोडप्याने आंही एक आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्री इशिता दत्त हिने नुकताच आपल्या नव्या घरात गृह्प्रवेशय केला. याबाबत तिने आपल्या अधिकृत […]

अभिनेत्री इशिताचा गृहप्रवेश

मुंबई, ३० मे २०२३ , प्रतिनिधी : ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्ता आणि वत्सल सेठ हे दोघे लवकरच आई-बाबा होणार आहेत. अलीकडेच इशिता चा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. त्यांनतर आता या जोडप्याने आंही एक आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिनेत्री इशिता दत्त हिने नुकताच आपल्या नव्या घरात गृह्प्रवेशय केला. याबाबत तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ सामायिक केला आहे. या व्हिडिओत इशिता आपल्या गृहप्रवेश पूजेसाठी बी तयार होताना दिसत आहे. या खास दिवसासाठी इशिताने हिरवी साडी आणि त्यावर सोन्याचे पारंपारिक दागिने परिधान केले आहेत. या व्हिडिओला तिने ‘नवीन सुरुवात’ असे कॅप्शन दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number