अब्दुल बासित खोटं बोलत आहेत – शोभा डे

पाकिस्तान माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. शोभा डे यांनी पाकिस्तानच्या सांगण्यावरुन सरकारविरोधी लेख लिहिला असल्याचे अब्दुल बासित यांनी म्हटलं आहे. बासित यांच्या या खुलासामुळे मोठा शोभा डे यांच्या प्रचंड टीका करण्यात आली आहे. मात्र बासित यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे शोभा डे यांनी म्हटलं आहे. नेमकं काय घडलं ? शोभा डे […]

अब्दुल बासित खोटं बोलत आहेत – शोभा डे
पाकिस्तान माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. शोभा डे यांनी पाकिस्तानच्या सांगण्यावरुन सरकारविरोधी लेख लिहिला असल्याचे अब्दुल बासित यांनी म्हटलं आहे. बासित यांच्या या खुलासामुळे मोठा शोभा डे यांच्या प्रचंड टीका करण्यात आली आहे. मात्र बासित यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे शोभा डे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं ?

शोभा डे यांनी काश्मीरपरिस्थिती आणि बुऱ्हान वाणीचा मृत्यूबाबत लेख लिहिला होता.

या लेखावरुन शोभा डे यांच्या पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी आरोप लावला आहे.

शोभा डे यांनी पाकिस्तानच्या सांगण्यावरुन सरकारविरोधी लेख लिहिला असल्याचे अब्दुल बासित यांनी म्हटलं आहे.

बासित यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शोभा डे यांच्या घणाघाती टीका करण्यात आली आहे.

बासित यांनी दिलेली माहिती खोटी असून हा माझा खूप मोठा अपमान असल्याचे शोभा डे यांनी म्हटलं आहे.

मी एक अभिमानी आणि देशभक्त भारतीय असल्याचेही शोभा डे यांनी म्हटलं आहे.

मला यासंदर्भात प्रतिक्रिया देणं महत्त्वाचे वाटलं नाही.

मात्र खोटं समोर आणणे महत्त्वाचे होते.

तसेच भारताची बदनामी होत असल्याने मी खरं सांगत आहे.

अब्दुल बासित 2016च्या लेखाबाबतीत बोलत आहेत.

अब्दुल यांच्या वक्तव्यामुळे सत्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी धोकादायक, द्वेषयुक्त आणि अन्यायकारक असल्याचे म्हटलं आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number