मुंबईतील भायखळ्यातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग

मुंबई भायखळा परिसरातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे. औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईत आग लागण्याचे सत्र सुरूच असून आज भायखळा येथील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली. यावेळी त्वरीतच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल […]

मुंबईतील भायखळ्यातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग

मुंबई भायखळा परिसरातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे. औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंबईत आग लागण्याचे सत्र सुरूच असून आज भायखळा येथील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली. यावेळी त्वरीतच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू झाले आहे.

भायखळामधील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लागलेली आग विझवण्याचे कार्य सुरू आहे. मात्र, अद्याप आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे. तसेच या आगीमध्ये किती जीवितहानी आणि वित्तहानी झाली असल्याचेही समोर आलेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number