‘या’मुळे 20 वर्षीय तरुण रुग्णालयात दाखल

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकालच्या तरुणांना शाररिक आजारांना सामोरे जावे लागते. मुंबईतील वर्सोवा येथे 20 वर्षाच्या तरुणाच्या शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्याच भावाच्या लग्नात नाचताना हाडे मजबूत नसल्यामुळे पाठीचा कणा दुखू लागला. सतत पाठीचा कणा दुखत असल्यामुळे त्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. नेमकं काय घडलं ? भावाच्या लग्नात भरपूर नाचल्यामुळे पाठ […]

‘या’मुळे 20 वर्षीय तरुण रुग्णालयात दाखल

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकालच्या तरुणांना शाररिक आजारांना सामोरे जावे लागते. मुंबईतील वर्सोवा येथे 20 वर्षाच्या तरुणाच्या शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्याच भावाच्या लग्नात नाचताना हाडे मजबूत नसल्यामुळे पाठीचा कणा दुखू लागला. सतत पाठीचा कणा दुखत असल्यामुळे त्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले.

नेमकं काय घडलं ?

भावाच्या लग्नात भरपूर नाचल्यामुळे पाठ दुखायला सुरुवात झाली.

पाठ दुखत असल्यामुळे तरुणाला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तरुण गेली तीन वर्ष कॉल सेंटरमध्ये रात्र पाळी करत असल्यामुळे सुर्याशी काही संबंध नाही.

त्यामुळे शरीरातील ड जीवनसत्त्वाची कमतरता होऊ लागली.

रात्र पाठी करून दिवसभर घरी झोपत असल्यामुळे हाडे मजबूत राहिली नाही.

त्यामुळे भावाच्या लग्नात भरपूर नाचल्यामुळे त्याच्या हाडांवर परिणाम झाला.

पाठीच्या कण्याला आधार मिळण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

तरुणाच्या शरीरात ड जीवनसत्त्व आजीबात नव्हते म्हणून शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे डॉक्टारांनी सांगितले.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number