अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी

मुंबई, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकर यांची ईडीने आठ तास चौकशी केली. चौकशीअंती सोमवारी संध्याकाळी ईडीने अमोल कीर्तीकर यांना घरी जाण्याची परवानगी दिली. आवश्यकता भासल्यास चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल, असे सांगून ईडीने अमोल कीर्तीकर यांना घरी जाण्याची परवानगी दिली. अमोल कीर्तीकर हे शिउबाठाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार […]

अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी

मुंबई, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकर यांची ईडीने आठ तास चौकशी केली. चौकशीअंती सोमवारी संध्याकाळी ईडीने अमोल कीर्तीकर यांना घरी जाण्याची परवानगी दिली. आवश्यकता भासल्यास चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल, असे सांगून ईडीने अमोल कीर्तीकर यांना घरी जाण्याची परवानगी दिली. अमोल कीर्तीकर हे शिउबाठाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number