‘अयोध्या सुपरफास्ट’ रोज चालवण्याची मागणी

मुंबई, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : अयोध्या कॅन्टोन्मेंट सुपरफास्ट साप्ताहिक गाडी दररोज चालवावी अशी मागणी मुंबई भाजपाने केली आहे. मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. रेल्वेच्या व्यवस्थापकांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number