मुंबई, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे सरकारने वाईन घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. या घोटाळ्याची कसून चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे. जानेवारी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे सरकारने अबकारी वाईन धोरण बदलले होते. महाराष्ट्राचा हा दारू घोटाळा आम्ही उघडकीला आणला, असे भाजपाचे किरीट सोमैया म्हणाले.
नेमकं काय घडलं होतं.. पाहुया..
‘ठाकरे सरकार यांनी जानेवारी २०२२ मध्ये वाईन घोटाळाही केला होता’
‘तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०२२ मध्ये अबकारी वाइन धोरण बदलले’
”संजय राऊत परिवाराने महाराष्ट्रात अशोक गर्ग मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेडसोबत भागीदारी केली होती’
‘महाराष्ट्राचा हा वाईन/दारू घोटाळा आम्ही उघडकीस आणला होता’
भाजप नेता किरीट सोमैया यांचे आरोप