निवडणुकीसाठी उमेदवाराने नाण्यांद्वारे भरले डिपॉझिट

जबलपूर, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये एकाने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरताना नियमानुसार २५ हजार रुपयांची सुरक्षा ठेव अर्थात डिपॉझिटची रक्कम ही जमा करावी लागते. ही रक्कम भरण्यासाठी उमेदवाराने नाण्यांच्या स्वरुपात २५ हजार रुपये आणले होते. उमेदवाराने २, ५ […]

निवडणुकीसाठी उमेदवाराने नाण्यांद्वारे भरले डिपॉझिट

जबलपूर, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये एकाने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरताना नियमानुसार २५ हजार रुपयांची सुरक्षा ठेव अर्थात डिपॉझिटची रक्कम ही जमा करावी लागते. ही रक्कम भरण्यासाठी उमेदवाराने नाण्यांच्या स्वरुपात २५ हजार रुपये आणले होते. उमेदवाराने २, ५ आणि १० रुपयांच्या नाण्यांच्या स्वरुपात डिपॉझिटचे २५ हजार रुपये आणले होते. नाण्यांच्या स्वरुपात आणलेली रक्कम मोजून उमेदवाराचे डिपॉझिट जमा करून घेताना निवडणूक अधिकाऱ्यांची पुरती दमछाक झाली.

लोकसभा निवडणूक २०२४
पहिला टप्पा
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ मार्च
अर्ज छाननी २८ मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० मार्च
मतदान १९ एप्रिल
मतमोजणी ४ जून

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number