पीएम- उषा योजनेतून महाराष्ट्राला ७९१.१७ कोटी मंजूर

मुंबई, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग असलेल्या ‘पीएम- उषा’ योजनेचा तिसरा टप्पा २०२३ मध्ये जाहीर करण्यात आला. राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे देशातील सर्वाधिक म्हणजे ६७१ प्रस्ताव केंद्राला सादर केले. या प्रस्तावांपैकी एकूण ५८ प्रकल्प व ५९१.१७  कोटी निधी महाराष्ट्राला मंजूर झाला असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number