‘दादोजी कोंडदेव’मध्ये रंगणार आयएसपीएलचे सामने

प्रतिनिधी, ठाणे, दि. ०७ मार्च २०२४ : ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडागृहात आयएसपीएलचे दिवस- रात्र सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. हे सामने १५ मार्चपर्यंत खेळवले जाणार आहेत. त्यासाठी क्रीडागृह सजले असून, ठाणेकर क्रीडाप्रेमींना सिनेकलावंतांसह इतरांच्या क्रिकेटचे फटकारे पाहायला मिळणार आहेत. येथील गाळेधारकांना आपले गाळे पुढील १० दिवस बंद ठेवण्याचे फर्मान क्रीडागृहाच्या वतीने सोडण्यात आले आहे. तसेच […]

‘दादोजी कोंडदेव’मध्ये रंगणार आयएसपीएलचे सामने

प्रतिनिधी, ठाणे, दि. ०७ मार्च २०२४ : ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडागृहात आयएसपीएलचे दिवस- रात्र सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. हे सामने १५ मार्चपर्यंत खेळवले जाणार आहेत. त्यासाठी क्रीडागृह सजले असून, ठाणेकर क्रीडाप्रेमींना सिनेकलावंतांसह इतरांच्या क्रिकेटचे फटकारे पाहायला मिळणार आहेत. येथील गाळेधारकांना आपले गाळे पुढील १० दिवस बंद ठेवण्याचे फर्मान क्रीडागृहाच्या वतीने सोडण्यात आले आहे. तसेच स्टेडियमच्या आजूबाजूला असलेल्या दुकानदारांनाही आपली दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय येथील फेरीवाल्यांवरही कारवाई झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number