मंत्री अतुल सावेंनी मारहाण केल्याचा आरोप

मुंबई, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : मंत्री अतुल सावे यांनी मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी केला आहे. पक्षाच्या कामासाठी गेल्यावर सावेंनी मारहाण केल्याचा आरोप डोंगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सावे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील […]

मंत्री अतुल सावेंनी मारहाण केल्याचा आरोप

मुंबई, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : मंत्री अतुल सावे यांनी मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी केला आहे. पक्षाच्या कामासाठी गेल्यावर सावेंनी मारहाण केल्याचा आरोप डोंगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सावे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील डोंगरे यांनी यावेळी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number