रविंद्र चव्हाणांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण बुधवारपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि नव्या वास्तूंचे उद्घाटन होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विविध प्रकल्पांच्या ताज्या स्थितीची माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आढावा बैठक घेणार […]

रविंद्र चव्हाणांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण बुधवारपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि नव्या वास्तूंचे उद्घाटन होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विविध प्रकल्पांच्या ताज्या स्थितीची माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आढावा बैठक घेणार आहेत.

ग्रामीण भागातील रस्ते होणार खड्डे मुक्त
सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय
राज्यातील ग्रामीण भागातही काँक्रीटचे रस्ते तयार करणार
राज्यात सुमारे ६ हजार किमीचे रस्ते काँक्रीटचे तयार करणार
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयास मंत्री मंडळाची मंजुरी
सुमारे २८ हजार ५०० कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मंजुरी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number