VISION 2030 : ‘जय महाराष्ट्र’ची ‘व्हिजन २०३०’ परिषद

मुंबई, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासाची वाटचाल पत्रकारितेच्या व्यासपीठावरुन आम्ही मांडणार आहोत… अर्थात, vision 2030. गेली दहा वर्ष थेट, अचूक, बिनधास्त या घोषवाक्यासह केलेल्या बातमीदारीसाठी सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या तुमच्या पंसतीच्या ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, त्यांचे विचारमंथन आणि सन्मान या कार्यक्रमात होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number