सुरजागड इस्पात करणार १० हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे., सुरजागड इस्पात प्रा. लि.ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ते दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. हा संपूर्णत: पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प राहणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आठ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार […]

सुरजागड इस्पात करणार १० हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे., सुरजागड इस्पात प्रा. लि.ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ते दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. हा संपूर्णत: पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प राहणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आठ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number