मुंबई, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईच्या काळाचौकी परिसरातील साईबाबा पथ येथील महापालिकेच्या शाळेला सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. शाळा मागील तीन वर्षांपासून बंद आहे. अति धोकादायक इमारत असल्यामुळे शाळा बंद होती. कोरोना काळात या ठिकाणी लसीकरण केंद्र होतं. नंतर या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर आणि गाद्या ठेवण्यात आल्या […]
मुंबई, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईच्या काळाचौकी परिसरातील साईबाबा पथ येथील महापालिकेच्या शाळेला सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. शाळा मागील तीन वर्षांपासून बंद आहे. अति धोकादायक इमारत असल्यामुळे शाळा बंद होती. कोरोना काळात या ठिकाणी लसीकरण केंद्र होतं. नंतर या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर आणि गाद्या ठेवण्यात आल्या होत्या. दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.