सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस बंद

मुंबई, ०३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईकरांचं श्रद्धा स्थान आणि आराध्य दैवत असलेलं प्रभादेवीचं सिद्धिविनायक गणपती मंदिरात नेहमीच भक्त दर्शनासाठी येत असतात. फक्त मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरील देखील भक्त दर्शनासाठी येत असतात. अशाच गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिद्धिविनायक मंदिर बुधवारपासून बंद असणार आहे. सिंदुरलेपनासाठी सिद्धिविनायक मंदिर ५ दिवस बंद राहणार आहे. श्रींच्या मूर्तीचं […]

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस बंद

मुंबई, ०३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईकरांचं श्रद्धा स्थान आणि आराध्य दैवत असलेलं प्रभादेवीचं सिद्धिविनायक गणपती मंदिरात नेहमीच भक्त दर्शनासाठी येत असतात. फक्त मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरील देखील भक्त दर्शनासाठी येत असतात. अशाच गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिद्धिविनायक मंदिर बुधवारपासून बंद असणार आहे. सिंदुरलेपनासाठी सिद्धिविनायक मंदिर ५ दिवस बंद राहणार आहे. श्रींच्या मूर्तीचं दर्शन पाच दिवसांसाठी बंद राहणार आहे. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूरलेपन करण्यात येणार आहे. ७ जानेवारीपर्यंत मंदिर भक्तांसाठी बंद असणार आहे. याऐवजी श्रींच्या मूर्ती ऐवजी प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number