मध्य रेल्वेकडून नवीन वर्षाला भेट

मुंबई, ०१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेने नवीन वर्षाची भेट जाहीर केली होती त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणाऱ्या शेवटच्या लोकलचा पुरेपूर फायदा मुंबईकरांनी तसेच नवी मुंबईकरांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. या लोकल ट्रेन ने मुंबईतील आणि नवी मुंबईतील असंख्य नागरिक पुरेपूर लाभ घेताना दिसून आले. मुंबईतील बरेच […]

मध्य रेल्वेकडून नवीन वर्षाला भेट

मुंबई, ०१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेने नवीन वर्षाची भेट जाहीर केली होती त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणाऱ्या शेवटच्या लोकलचा पुरेपूर फायदा मुंबईकरांनी तसेच नवी मुंबईकरांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. या लोकल ट्रेन ने मुंबईतील आणि नवी मुंबईतील असंख्य नागरिक पुरेपूर लाभ घेताना दिसून आले. मुंबईतील बरेच नागरिक नवी मुंबईला परतीचा प्रवास करताना थर्टी फर्स्ट साजरा केल्यानंतर दिसून आले, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रात्री दीड वाजता ट्रेन सुटली आणि दोन वाजून चाळीस मिनिटाला ही ट्रेन पनवेल या ठिकाणी पोहोचली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number