समृद्धी महामार्गाने राज्याची पूर्व – पश्चिम सीमा जोडणार

मुंबई, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा आणखी विस्तार केला जाणार आहे. राज्य शासनाकडून या विस्ताराला मंजुरी मिळाली आहे. आता समृद्धी महामार्ग नागपूर पासून पुढे गोंदियापर्यंत विस्तारला जाणार आहे. राज्याची पूर्व आणि पश्चिम सीमा या निमित्ताने एकसंधपणे जोडली जाणार आहे. भंडारा ते गडचिरोली – १४२ किलोमीटरनागपूर […]

समृद्धी महामार्गाने राज्याची पूर्व – पश्चिम सीमा जोडणार

मुंबई, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा आणखी विस्तार केला जाणार आहे. राज्य शासनाकडून या विस्ताराला मंजुरी मिळाली आहे. आता समृद्धी महामार्ग नागपूर पासून पुढे गोंदियापर्यंत विस्तारला जाणार आहे. राज्याची पूर्व आणि पश्चिम सीमा या निमित्ताने एकसंधपणे जोडली जाणार आहे.

भंडारा ते गडचिरोली – १४२ किलोमीटर
नागपूर ते चंद्रपूर – १९४ किलोमीटर
नागपूर ते गोंदिया – १६२ किलोमीटर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number