मराठा शिष्टमंडळ मुंबईत पोहोचलं

मुंबई, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : जरांगे पाटील यांनी बीड येथे झालेल्या सभेमध्ये २० जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मुंबईत पायी जाऊन उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय मुंबईत धडकणार आहे. मुंबईत हे आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचे याची पाहणी करण्यासाठी गुरूवारी मध्यरात्री एक शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झाले. शुक्रवारी दिवसभर या शिष्टमंडळाकडून तीन […]

मराठा शिष्टमंडळ मुंबईत पोहोचलं

मुंबई, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : जरांगे पाटील यांनी बीड येथे झालेल्या सभेमध्ये २० जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मुंबईत पायी जाऊन उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय मुंबईत धडकणार आहे. मुंबईत हे आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचे याची पाहणी करण्यासाठी गुरूवारी मध्यरात्री एक शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झाले. शुक्रवारी दिवसभर या शिष्टमंडळाकडून तीन मैदानांची पहाणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number