नवी मुंबईत भाजपचा निर्धार मेळावा

नवी मुंबई, २४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: नैना प्रकल्पा संदर्भात प्रकल्पग्रस्तांमध्ये असलेला संभ्रम दूर करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजपातर्फे पनवेलमध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नैना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शेगकाऱ्यांचे गैरसमज दूर करत नैना विषयी सखोल माहिती दिली. दरम्यान हेतूपुरस्कर महाविकास आघाडीचे नेते नैना प्रकल्पग्रस्थान्ना भडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश […]

नवी मुंबईत भाजपचा निर्धार मेळावा

नवी मुंबई, २४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: नैना प्रकल्पा संदर्भात प्रकल्पग्रस्तांमध्ये असलेला संभ्रम दूर करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजपातर्फे पनवेलमध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नैना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शेगकाऱ्यांचे गैरसमज दूर करत नैना विषयी सखोल माहिती दिली. दरम्यान हेतूपुरस्कर महाविकास आघाडीचे नेते नैना प्रकल्पग्रस्थान्ना भडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number