कामोठेतून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

नवी मुंबई, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : दहशतवाद विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने नवी मुंबईतील कामोठे विभागात वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. खलील मैनूद्दीन सय्यद (३०) आणि हशुमुल्ला हसन शेख (२२) अशी या दोन्ही बांगलादेशी नागरिकांची नावे असून दोघेही मजुरीचे काम करत बेकायदेशीरपणे ओळख लपवून भारतात वास्तव्य करत होते. पोलिसांनी दोन्ही बांगलादेशी […]

कामोठेतून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

नवी मुंबई, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : दहशतवाद विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने नवी मुंबईतील कामोठे विभागात वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. खलील मैनूद्दीन सय्यद (३०) आणि हशुमुल्ला हसन शेख (२२) अशी या दोन्ही बांगलादेशी नागरिकांची नावे असून दोघेही मजुरीचे काम करत बेकायदेशीरपणे ओळख लपवून भारतात वास्तव्य करत होते. पोलिसांनी दोन्ही बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

कामोठेतून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक
दहशतवाद विरोधी पथक आणि पोलिसांची कारवाई

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number